Affiliated to SPPU
NAAC 'A' Grade (Third Cycle)
ISO 9001-2015
UGC Community College
RUSA Sponsored CollegeQuick Links
COC Courses
Diploma in Aquaculture Fish Farming and Fisheries.
Co-Ordinator: Dr. Sherkhane U.D.
कम्युनिटी कॉलेज अंतर्गत “डिप्लोमा अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन फार्म इक्विपमेंट अँड मशिनरी“ कोर्स ची 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
कालावधी : 2 वर्ष
पात्रता: 12 वी पास
प्रवेश क्षमता : 50
फी : 1000 /- रुपये
कोर्स ची वैशिष्ट्ये:
1. विद्यार्थ्यांना एकाच वेळी शैक्षणिक पदवी सोबतच अजून एक वोकेशनल पदवी घेण्याची संधी
2. शैक्षणिक कौशल्य विकास आणि व्यवसायिक मार्गदर्शन
3. नोकरीच्या संधी
4. विविध ठिकाणी शैक्षणिक सहली तसेच शेती विषयक मिळावे यांना भेटी.
5. विविध चर्चासत्र व मेळावे यांचे आयोजन.
Diploma in Web Designing & Advance IT
Co-Ordinator: Dr. Sherkhane U.D.
कम्युनिटी कॉलेज अंतर्गत "डिप्लोमा इन वेब डिझायनिंग आणि अॅाडव्हान्स आयटी" कोर्स ची 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
कालावधी : 1 वर्ष
पात्रता: 12 वी पास
प्रवेश क्षमता : 50
फी : 1000 /- रुपये
कोर्सची वैशिष्ट्ये:
1. विद्यार्थ्यांना एकाच वेळी शैक्षणिक पदवी सोबतच अजून एक वोकेशनल पदवी घेण्याची संधी
2. शैक्षणिक कौशल्य विकास आणि व्यवसायिक मार्गदर्शन
3. नोकरीच्या संधी
4. विविध ठिकाणी (IT Campus) शैक्षणिक सहली.
5. विविध चर्चासत्र व मेळावे यांचे आयोजन.
All Rights Reserved | NACSC | Powered by WhiteCode